घरात आरसा लावताना तो कोणत्या दिशेला लावावा यामागे वास्तूशास्त्र आहे.

वास्तुशास्त्रानुसार  प्रत्येक वस्तूसाठी योग्य ठिकाण आणि दिशा ठरवलेली असते.

वास्तूनुसार घराच्या दक्षिण किंवा पश्चिमेला आरसा लावणे हानिकारक मानतात.

घरात गोल आरसा लावणे अशुभ मानले जाते. आयुष्यावर वाईट परिणाम होतो.

वास्तूनुसार आरसा नेहमी घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला लावावा. यामुळे घरात सुख-समृद्धी येते.

किचनमध्ये आरसा लावणे अशुभ मानले जाते.

बेडरुमध्ये झोपताना तुमचं शरीर आरशात दिसणार नाही याची काळजी घ्यावी

बाथरुममध्ये दरवाजासमोर कधीही आरसा लावू नये, वास्तू दोष निर्माण होतो.

तिजोरीसमोर आरसा लावणे शुभ मानतात, आर्थिक स्थिती सुधारते