वास्तूशास्त्रानुसार घरातील दरवाजांची संख्या सम म्हणजेच even असावी.

घराच्या उत्तर आणि पूर्व कोपऱ्यात दक्षिण आणि पश्चिम कोपऱ्यांपेक्षा जास्त दरवाजे असावेत.

वास्तूनुसार घरात 2 दरवाजे शुभ मानले जातात, तर 3 अशुभ 

घरातील चार दरवाजे दीर्घायुष्यासाठी चांगले मानतात, तर पाच दरवाजे रोग वाढवतात.

सहा दरवाजे मुलाचे सौभाग्य वाढवतात, तर सात दरवाजे मृत्यूसारखे दुःख देतात.

आठ दरवाजे असल्यास धनलाभ होतो, तर नऊ दरवाजांमुळे रोग वाढतात. 

घराला दहा दरवाजे असतील तर चोरी होण्याची भीती असते, तर 11 दरवाजांमुळे चांगुलपणा नष्ट होतो. 

12 दरवाजे व्यापारासाठी चांगले मानले जातात, तर 13 दरवाजे आर्युर्मान कमी करतात.

14 दरवाजे धन वाढवतात आणि 15 दरवाजे घरातील सकारात्मकता नष्ट करतात.