श्रीकृष्णाला बासरी खूप आवडते. देवाजवळ बासरी ठेवल्याने घरात सुख-समृद्धी येते.
वास्तूनुसार बासरी घरात ठेवल्यानेही वास्तुदोष दूर होतात.
बासरीच्या या फायद्यांमुळे घरात सुख, समृद्धी राहते.
आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यासाठी चांदीची बासरी घरात ठेवावी.
बासरीत साखर भरून निर्जन ठिकाणी पुरावी, त्यामुळे साडेसाती आणि धैय्या दूर होते.
घरात ठेवल्याने वास्तुदोष दूर होतात. त्यामुळे घरातील देव्हाऱ्यात बासरी ठेवा.
दोन बासऱ्या बेडच्या पायाजवळ लाल रिबीनने बांधा,नात्यात गोडवा येईल
दुकानाच्या,ऑफिसच्या छतावर बासरी टांगा, व्यवसायातील अडचणी दूर होतात असं मानतात.