वास्तुशास्त्रात असे अनेक छोटे उपाय सांगण्यात आले आहेत, जे केल्याने लक्ष्मीची कृपा राहते. 

वास्तू तज्ज्ञांच्या मते, जर एखादी व्यक्ती उशीखाली काही गोष्टी ठेवून झोपल्यास नशीब पालटते.  

उशीखाली काही गोष्टी ठेवून झोपल्याने चांगली झोप येण्यास मदत होते.

जर तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असाल तर झोपण्यापूर्वी सुगंधी फुले उशीखाली ठेवा.

वाईट स्वप्न पडत असल्यास झोपताना उशीखाली लसणाच्या पाकळ्या ठेवा.

 यामुळे सकारात्मक उर्जा वाढते, शांत झोप लागते.

उशीखाली बडीशेप ठेऊन झोपल्याने राहू दोषापासून आराम मिळतो.

ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांना झोपेचा त्रास होतो त्यांनी उशीखाली हिरवी वेलची ठेवून झोपावे.