वास्तुशास्त्रात स्वयंपाकघराशी संबंधित काही खास नियम सांगण्यात आले आहेत.

ही दोन भांडी कधीही उलटी ठेवू नयेत. असे केल्याने घरामध्ये नकारात्मक उर्जेचा संचार वाढतो.

वास्तूनुसार स्वयंपाकघरात चुकूनही तवा उलटा ठेवू नये. घराच्या सुख-समृद्धीमध्ये अडथळे निर्माण होतात

स्वयंपाकघरात कढई कधीही पालथी ठेवू नये, त्यामुळे नकारात्मक उर्जा वाढते, अडचणी वाढतात.

कढई किंवा तवा वापरल्यानंतर ते खरकटे ठेवू नये, त्यामुळे सुख-शांती भंग होते.

कढई किंवा तवा वापरल्यानंतर गॅसवर रिकामा ठेवू नये

गरम तव्यावर किंवा कढईवर पाणी टाकू नये, असे म्हणतात. असे केल्याने अशुभ घडते असे म्हणतात.

ज्या घरांमध्ये अशा चुका सतत होत असतात, तिथे नेहमीच आर्थिक संकट असते. नात्यातही कटुता निर्माण होते.