अनेकवेळा भरपूर कमाई करूनही पैसे हातात राहात नाही. 

वास्तू दोष दूर केल्यास धनप्राप्तीची शक्यता निर्माण होते. 

घराच्या मुख्य दाराजवळ संध्याकाळी दिवा लाव, सकारात्मक ऊर्जा येते, लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो.

घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावताना लक्षात ठेवा की दिवा उजव्या बाजूला ठेवावा.

तिजोरी उत्तर दिशेला ठेवावी. उत्तर दिशा कुबेराची दिशा मानली जाते.

या दिशेला तिजोरी ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते आणि कर्जाच्या समस्येपासूनही आराम मिळतो.

एक्वेरियम उत्तर-पूर्व म्हणजेच ईशान्य दिशेला ठेवावे.

पैशाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी या वास्तू टिप्स फॉलो करा.