आर्थिक संकटासाठी वास्तूशास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. 

वास्तूनुसार घरात या तीन मूर्ती ठेवा, पैशाची कमतरता भासणार नाही. 

वास्तूनुसार या तीन मूर्ती देवी लक्ष्मी, गणपती आणि कुबेर यांच्या आहेत.

हिंदू धर्मात, लक्ष्मीला संपत्तीची देवी म्हटले जाते, तर भगवान कुबेर संपत्तीची देवता आहे.

दुसरीकडे, हिंदू धर्मात, गणपतीला सुख आणि समृद्धीची देवता मानले जाते. 

वास्तूनुसार या 3 मूर्ती घरात बसवल्याने संपत्ती वाढते असं म्हणतात.

 आर्थिक संकट असेल तर लक्ष्मी, गणपती आणि कुबेर यांच्या कृपेने ते दूर होते.

घरात नारळ ठेवणे देखील शुभ असते. हळदीच्या गाठीमध्ये गुंडाळून पूजागृहात ठेवावे.

बासरी आणि शंख उत्तर किंवा ईशान्य दिशेला ठेवल्यास आर्थिक संकट येत नाही.