अनेक घरांमध्ये माचिस देव्हाऱ्यात ठेवली जाते.

मेहनत आणि नशीबाची साथ प्रगतीसाठी आवश्यक असते.

माचिस देव्हाऱ्यात ठेवल्याने दुष्परिणाम होतात. 

देव्हाऱ्यात कोणतीही ज्वलनशील वस्तू ठेवू नये असं वास्तूशास्त्र सांगते.

त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते, शुभ कार्यात विलंब होतो.

पैशाची कमतरता भासते,डोक्यावर कर्जाचे ओझेही वाढते

 माचिस बंद जागेत किंवा कपाटात ठेवावी.

त्यामुळे नकारात्मक शक्ती घरापासून दूर राहतात, प्रगती होते.