वास्तुनुसार मनी प्लांट घरात लावल्याने सुख-समृद्धी नांदते.
मनी प्लांट लावण्याआधी योग्य दिशा आणि स्थिती समजून घेणं आवश्यक आहे.
मनी प्लांट लावताना दिशेची काळजी घेतली नाही तर नकारात्मक शक्ती घरात येते
मनी प्लांट नेहमी तुमच्या घराच्या किंवा ऑफिसच्या आग्नेय कोपऱ्यात लावावे.
या दिशेला मनी प्लांट लावल्याने धनसंपत्ती वाढते आणि घरात सकारात्मक ऊर्जा येते.
मनी प्लांट कधीही ईशान्य दिशेला लावू नये.
ईशान्य कोपऱ्यात मनी प्लांट लावल्याने व्यवसायातही घट होते.