जाणून घेऊया कापूर पाण्यात टाकून पुसल्यास काय होते?

घरातील कोणतेही काम करताना वास्तूचे नियम पाळले पाहिजेत.

कापूर वापरल्याने सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते.

घर पुसताना पाण्यात कापूर टाकावा, त्यामुळे समस्या उद्भवत नाही.

पाण्यात कापूर टाकून पुसल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते.

वास्तुदोष दूर करण्यासाठीही कापूर पाण्यात टाकून पुसावे.

 कापूर पाण्यात टाकून पुसल्याने कुटुंबाची प्रगती होते असं मानलं जातं.

आरोग्यासंबंधी समस्या दूर करण्यासाठी कापराच्या पाण्याने लादी पुसा.