घरात मोराचे पिसे ठेवल्याने व्यक्तीला अनेक प्रकारच्या समस्यांपासून आराम मिळतो.

सकाळी मोराचं पिस पाहिल्यास सकारात्मक बदल होणार

ऑफिसला जाणाऱ्यांना सकाळी मोराचं पिस दिसल्यास हा चांगला संकेत समजावा.

याचा अर्थ तुमची कामात प्रगती होणार आहे.

रस्त्यात कुठे मोराचं पिस दिसल्यास ते साफ करून स्वत: जवळ ठेवावे.

मोराचं पिस घराच्या पूर्व दिशेला ठेवावे, नकारात्मक ऊर्जा दूर राहते.

घरात अचानक मोर दिसल्यास नशीब चमकणार असल्याचा संकेत आहे.

मोराचं पिस दिसणं वास्तू शास्त्रानुसार शुभ मानलं जातं.