जाणून घ्या सूर्यास्तानंतर कोणत्या गोष्टींचं दान करू नये.
सूर्यास्तानंतर या गोष्टींचं दान केल्यास समस्यांना सामोरं जावं लागतं.
सूर्यास्तानंतर लक्ष्मी घरात प्रवेश करते. अशा वेळी या गोष्टींचं दान करू नये.
मीठाचं दान करू नये, आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो.
हळदीचं दान करू नये, पत्रिकेतील गुरू कमजोर होतो.
सूर्यास्तानंतर दही दान केल्यास कुटुंबातील सुख-समृद्धी हिरावून घेतली जाऊ शकते.
सूर्यास्तानंतर दूध दान करू नये.
संध्याकाळच्या वेळी पैशाची देवाण-घेवाण कधीही करू नये.