वास्तुशास्त्रातील नियमांकडे दुर्लक्ष केल्यास अनेक समस्या उद्भवू शकतात.

या गोष्टी रात्री करू नये, आर्थिक अडचणी येऊ शकतात.

रात्री झोपताना तोंड स्वच्छ धुवावे,  नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

रात्री किचनमध्ये जेवणाची भांडी तशीच ठेवू नये, लक्ष्मीचा कोप होतो.

रात्रीच्या वेळी कधीही कचरा काढू नये, घरातील कचरा बाहेर टाकू नये.

रात्री तुळशीची पानं तोडू नये, लक्ष्मी नाराज होते.

सूर्यास्तानंतर उधार देऊ नये, आर्थिक संकटं येऊ शकतात.

रात्रीच्या वेळी कपडे धुवू नये, नकारात्मक ऊर्जा येते.