असे म्हटले जाते की पितृपक्षात पूर्वज आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी यमलोकातून पृथ्वीवर येतात.
पितृ पक्षात वास्तुशी संबंधित उपाय केल्यास आर्थिकदृष्ट्या लाभ होतो.
घराच्या दक्षिण-नैऋत्य दिशेला तिजोरी असावी, त्या दिशेला पूर्वजांचे वास्तव्य असते.
पितृ पक्षामध्ये संपत्तीसाठी आरशाचा योग्य वापर करा. उत्तर किंवा ईशान्य दिशेला आरसा लावावा.
घराच्या दक्षिण दिशेला दिवा लावावा, त्यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळतो.
घरात काही खास रोपं लावल्यास घरात समृद्धी येते असं म्हणतात.
पितृपक्षात शमी, तुळशी, अशोक आणि आवळा या रोपांची लागवड शुभ मानतात.
पितृपक्षात घरात स्वच्छता राखावी. दक्षिण दिशा कायम स्वच्छ ठेवावी.