वास्तूनुसार उन्हाळ्यात पाणी थंड ठेवणारा मातीचा माठ तुमचे नशीब बदलू शकतो. 

वास्तूनुसार ज्या घरात माठ असतो, तिथे देवी लक्ष्मीचा वास नेहमीच असतो.

घरामध्ये माठ ठेवण्यासाठी वास्तुशास्त्राशी संबंधित काही नियमांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

वास्तूशास्त्रानुसार, घरात माठ नेहमी उत्तर-पूर्व दिशेला ठेवावा. 

 घरात मातीचा माठ ठेवणं कायम शुभ मानलं जातं. 

वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळी मातीच्या माठाजवळ दिवा लावावा, असे केल्याने समस्या दूर होतात.

वास्तूनुसार, जेव्हाही तुम्ही नवीन माठ आणाल तेव्हा पहिल्यांदा ते पूर्णपणे स्वच्छ करा आणि त्यात पाणी भरा.

पाणी भरल्यानंतर पाच तासांनंतर ते पाणी तुळशी किंवा घरातील इतर झाडांमध्ये टाका, मग स्वच्छ पाणी भरा.

वास्तूनुसार नवीन माठातील पाणी पहिल्यांदा कन्येला द्यावे, यामुळे घरात अन्न आणि पैशाची कमतरता भासणार नाही.