वास्तूनुसार काही रोपं लावल्याने घरात सुख-समृद्धी येते.
नवीन वर्षात अनेक नव्या वस्तू घरात आणल्या जातात.
धार्मिक मान्यतेनुसार ही रोपं नव्या वर्षात घरी लावल्याने सुख-समृद्धी नांदेल
2024 मध्ये तुम्ही तुमच्या घरात रातराणीची रोपं लावा.
वास्तुशास्त्रानुसार रातराणीच्या फुलांमुळे मानसिक तणाव कमी होतो.
ज्या घरात चंपा वनस्पती असते त्या घरातून नकारात्मक ऊर्जा दूर होते.
चमेली घरी लावणं शुभ मानलं जातं.
प्राजक्तची फुलं लक्ष्मी देवीला प्रिय आहेत. घरातील समस्या दूर होतात.
घरामध्ये अशी रोपे लावल्याने कधीही संपत्तीची कमतरता भासत नाही.