वास्तुशास्त्रात घराच्या सजावटीसाठी झाडं लावणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे.

वास्तूनुसार, अनेक झाडे सकारात्मक ऊर्जा देतात मात्र ती योग्य दिशेने लावावीत.

अशा स्थितीत आज आम्ही तुम्हाला या 5 रोपांबद्दल सांगणार आहोत, जे चुकूनही दक्षिणेला लावू नयेत.

रोजमेरीचे रोप चुकूनही दक्षिण दिशेला लावू नये, त्यामुळे नकारात्मक ऊर्जा येते.

केळ्याचं रोपही दक्षिणेला लावू नये

तुळशीला हिंदू धर्मात पवित्र मानले जाते. ते दक्षिणेला लावणे निषिद्ध मानतात.

मनी प्लांटमुळे घरात संपत्ती येते असं म्हणतात. 

मनी प्लांटचे झाड उत्तर दिशेला लावणे चांगले मानले जाते. 

शमीच्या झाडात अनेक गुणधर्म असतात, चुकूनही हे रोप दक्षिण दिशेला लावू नये.