चला जाणून घेऊया घरात कोणत्या प्रकारचे कासव ठेवावे?
वास्तू नियमांचं पालन केल्याने वास्तु दोष राहत नाही.
घरामध्ये कासव ठेवल्याने धनलाभ होण्याची शक्यता असते.
घरात कासव ठेवल्याने सकारा्त्मक ऊर्जेचा प्रवेश होतो.
तांब्याचे कासव घरात असल्याने घरात समृद्धी येते.
घरात लाकडी कासव ठेवण्याला प्राधान्य द्यावे
कासव विष्णूचा अवतार मानतात, त्यामुळे जिवंत कासव घरात ठेवणं शुभ.
घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते. सदस्यांची प्रगती होते.