फर्नीचर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही ऊर्जा आकर्षित करते.

घरात जास्त फर्नीचर असल्यास ऊर्जेचा प्रवाह थांबतो.

अशा ठिकाणी घरात नकारात्मकता जाणवते.

फर्निचरशी निगडीत वास्तू टिप्स जाणून घेऊया.

फर्निचर हे नेहमी घराच्या ठिकाण आणि जागेनुसार असावे.

पिंपळ किंवा वडाच्या लाकडाचे फर्नीचर करू नका. 

फर्निचर अशोक, साग, साल, अर्जुन या लाकडाचे असावे. 

 उत्तर किंवा पूर्वेला कमीत कमी फर्निचर ठेवावे.

तर दक्षिण दिशेला मात्र बऱ्यापैकी फर्निचर असावे.