स्वत:चं घर असावं असं प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं

 वास्तूशास्त्रानुसार घर खरेदी करणं शुभ मानलं जातं. 

 ज्योतिषांच्यामते वास्तूनुसार बांधलेले घर खरेदी करावे.

 घर खरेदी करण्यापूर्वी या 5 वास्तू टिप्सची मदत घ्या. 

घराचं मुख्य प्रवेशद्वार उत्तर, उत्तर-पूर्व किंवा पूर्वेला असावं. 

घरात उत्तरपासून पूर्व दिशेला मोकळी जागा असावी. 

घरातील स्वयंपाकघर, बेडरूम कधीही आग्नेय दिशेला नसावे.

 घरातील मंदिर किंवा पूजेची खोली उत्तर ते पूर्व दिशेला असावी.

 घराचा आकार नेहमी चौरस किंवा आयताकृती असावा