वास्तूनुसार घरातल्या भिंतीवरच्या घड्याळाचा आयुष्यावर परिणाम होतो. 

भिंतीवरील घड्याळ व्यक्तीची वेळ बळकट करण्यास मदत करते.

घड्याळ भिंतीवर लावण्यापूर्वी  दिशा आणि वास्तू नियम जाणून घ्या. 

पूर्व आणि उत्तर दिशेला घड्याळ लावणे शुभ मानतात, सकारात्मक ऊर्जा खूप असते. 

पूर्व आणि उत्तरेकडे असलेलं घड्याळ प्रगतीचा मार्ग खुला करतात. 

दक्षिणाभिमुख भिंतीवर घड्याळ ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येते.

घराच्या कोणत्याही दरवाजावर घड्याळ असल्यास ते काढावे. 

वास्तुशास्त्रानुसार तुटलेले किंवा बंद पडलेले घड्याळ घरात ठेवू नये.

बंद पडलेल्या घड्याळामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते.