स्वत:चं घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. 

मात्र, या घरात वास्तुदोष असेल तर घर घेण्यासाठी केलेली मेहनत व्यर्थ जाते.

ज्या जमिनीवर मुंगूस छिद्र पाडतो, ती जमीन उत्तम मानली जाते. भरपूर संपत्ती मिळते,प्रतिष्ठा वाढते.

 घोड्याचे शिरस्थान ज्या जमिनीवर असते ती घर बांधण्यासाठी शुभ जमीन मानली जाते. 

ज्यांची रास मेष, धनु आहे त्यांच्यासाठी ही जमीन उत्तम मानली जाते. 

जिथे आधी गोशाळा होती, तिथे घर बांधणे शुभ मानले जाते. 

मधमाशीचे पोळे असलेल्या ठिकाणी घर बांधल्यास आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. 

मध बृहस्पतीचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे ही जमीन फायदेशीर मानली जाते.

डुक्कर, कुत्रे आणि कोल्हे हे प्राणी जिथे रोज बसतात ती जमीन शुभ असते.

साप, विंचू ज्या जमिनीतून बाहेर पडतात, ती जमीन राहण्यासाठी योग्य नसते.