समुद्रमंथनामध्ये उगम झालेल्या प्राजक्ताच्या फुलांना आपल्या बागे लावण्याची आज्ञा इंद्राने केली.

विष्णू आणि लक्ष्मीच्या पूजेमध्ये या फुलांचा वापर केला जातो.

हे रोप लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. उत्तर, पूर्व दिशेला लावा.

या रोपामुळे मानसिक तणाव दूर होतो, सकारात्मक ऊर्जा घरात राहते.

या रोपाची मूळं लाल कपड्यात गुंडाळून लक्ष्मी देवीसमोर ठेवा आणि नंतर विधिवत पूजा करा.

रोपांच्या मूळावर हळद, सिंधूर लावावे. पूजेनंतर पैशाच्या ठिकाणी किंवा पर्समध्ये हे मूळ ठेवा.

या झाडाच्या पानांची पेस्ट ब्लड प्रेशर, डायबिटीजसाठी फायदेशीर आहे.

व्यवसायात प्रगती होण्यासाठी प्राजक्ताच्या फुलांचा उपाय करा.