दिवाळी हा स्वच्छतेचा आणि प्रकाशाचा सण आहे. यंदा 12 नोव्हेंबरला दिवाळी साजरी होत आहे.
दिवाळीपूर्वी सफाई आणि सजावट करण्यास सुरुवात करतात.
दिवाळीपूर्वी सफाई आणि सजावट करण्यास सुरुवात करतात.
काटेरी झाडं घरातून काढून टाका, नकारात्मक ऊर्जा वाढते,करिअरमध्ये अडथळे येतात.
दिवाळीत साफसफाई करताना घरातील जुने कपडे फेकून द्या, लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल.
तुटलेले घड्याळ घरात ठेवू नका, ते घरात ठेवणे अशुभ मानले जाते.
दिवाळीपूर्वी घरातील जुने कुलूप काढा, यामुळे घरात आर्थिक समस्या निर्माण होतात.
कोळ्याचं जाळंही काढा, आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात.
देव्हाऱ्यात भंगलेल्या मूर्ती ठेवू नका, अशुभ मानलं जातं.