वास्तुशास्त्रामध्ये जीवनात सकारात्मक ऊर्जा कशी आणावी याबद्दल सांगितले आहे.

पर्सशी संबंधीत काही वास्तू नियम सांगणार आहोत. 

 पिन, सेफ्टी पिन, टोकदार वस्तू कधीही पर्समध्ये ठेवू नये

पूर्वजांचा फोटो कधीही पर्समध्ये ठेवू नका, वास्तूदोष निर्माण होतो. 

देवाचा फोटो पर्समध्ये ठेवू नये, देवाचा फोटो फक्त देव्हाऱ्यातच ठेवावा.

पैसा हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे पैशाचे नुकसान होते.

कोणत्याही वस्तूचे बील, त्याची पावती पर्समध्ये ठेवू नये, धनहानी होते.

वास्तू तज्ज्ञांच्या मते, नोटा कधीही पर्समध्ये दुमडून ठेवू नये, वास्तुदोष निर्माण होतात.