वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये अशा काही गोष्टी आहेत, ज्या लवकरात लवकर फेकून द्याव्यात.

वास्तूनुसार घरात कुलूप नसलेली चावी किंवा चावीशिवाय कुलूप ठेवू नये. 

वास्तुशास्त्रानुसार अशा गोष्टींमुळे घरात नकारात्मकता येते.

घरामध्ये गंजलेल्या वस्तू किंवा जुनी रद्दी असल्यास ताबडतोब फेकून द्या.

घरातील रद्दी आणि गंजलेल्या वस्तूंकडे नकारात्मक ऊर्जा लवकर आकर्षित होते. 

 घरामध्ये एखादे घड्याळ बंद पडले असेल तर एकतर ते दुरुस्त करा किंवा फेकून द्या.

बंद घड्याळामुळे आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो. 

घरात एखादी तडा गेलेली डिश असल्यास ते फेकून देणं फायदेशीर ठरेल. 

असे मानले जाते की ज्या घरात तडा गेलेली भांडी ठेवल्यास घरात लवकर गरिबी येते.