हिंदू धर्मात तुळशीला विशेष मान्यता देण्यात आली आहे. त्याची पूजा केल्याने मनुष्याला शुभ फळ मिळते

तुळशीला पवित्र म्हणतात, तुळशीमध्ये लक्ष्मीचा वास असल्याचे मानले जाते.

तुळशीची पूजा केल्यास घरात सुख-समृद्धी राहते, आर्थिक सुबत्ता येते. 

वास्तूनुसार घराच्या दारात तुळशीचे मूळ बांधल्यास ते शुभ असते.

वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने देवी लक्ष्मीची विशेष कृपा व्यक्तीवर होते.

मुख्य दरवाजावर तुळशीचे मूळ बांधल्यास नकारात्मक उर्जेचा प्रेवश होत नाही. 

सकारात्मक उर्जा अधिक प्रवेश करते आणि घरात सुख-शांती नांदते.

दारावर लटकवण्यासाठी तुळशीच्या रोपाची सुकलेली मूळं घ्यावीत.

यानंतर तुळशीच्या मुळासह सर्व वस्तू लाल रंगाच्या दोऱ्याने घट्ट बांधून दारावर लटकवा.