ज्या घरावर लक्ष्मी देवीची कृपा आहे तिथे पैशाची कमतरता भासत नाही. 

प्रत्येक जण देवीला प्रसन्न करण्याचा उपाय शोधत असतो. 

वास्तूशास्त्रानुसार काही उपाय जाणून घ्या. 

रात्री झोपण्यापूर्वी घरातील देव्हाऱ्यात दिवा लावा. तुपाचा दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा येते.

वास्तुशास्त्रानुसार देव्हाऱ्यात कधीही पूर्ण अंधार करू नये..

रात्री झोपण्यापूर्वी मोहरीच्या तेलाचा दिवा दक्षिण दिशेला लावावा या दिशेला पितरांचा वास असतो.

दिवा लावल्याने देवी प्रसन्न होते, सुख-समृद्धीचा आशीर्वाद देते. 

वास्तुशास्त्रानुसार झोपण्यापूर्वी थोडा कापूर जाळून त्याचा धूर बेडरूममध्ये आणि संपूर्ण घरात पसरवा. 

रात्री झोपण्यापूर्वी घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ करा.