घरात मोरपंखी रोप लावणे शुभ मानले जाते. चला जाणून घेऊया घराच्या कोणत्या दिशेला ते लावावे?

वास्तुशास्त्राबाबत अनेक नियम आहेत. गोष्टींची मांडणी करताना हे नियम पाळले पाहिजेत.

मोरपंखी वनस्पती विष्णूला खूप प्रिय आहे. घरात लावल्याने सुख-समृद्धी टिकून राहते.

मोरपीसामध्ये लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे नशीब बदलू लागते आणि आर्थिक लाभही होतो.

वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर दिशेला मोराची पिसे लावणे चांगले मानले जाते.

अनेक लोकांच्या घरात कलहाची समस्या असते. मोरपंखी रोप घरात नक्की लावावे

घराच्या उत्तर दिशेला मोरपंखी रोप लावल्याने सकारात्मक ऊर्जा टिकून राहते.

घरात मोरपंखी रोप लावणे खूप शुभ मानले जाते. यामुळे पती-पत्नीचे नाते घट्ट होते.