घराबाहेर, दुकानाबाहेर लिंबू-मिरची टांगल्याचं तुम्ही पाहिलं असेल.
वास्तू शास्त्राच्या नियमांचं पालन केल्याने वास्तू दोष नाहीसे होतात.
घरात येणाऱ्या वाईट नजरा यामुळे दूर होण्यास मदत होते असं म्हणतात.
यामुळे नकारात्मक ऊर्जा घरापासून दूर राहते असं म्हणतात.
व्यवसायात नुकसान होत असल्यास दुकानाबाहेर लिंबू मिरची टांगा.
वाहनालाही लिंबू-मिरची टांगल्याने अपघात कमी होतात असं मानलं जातं.
पैशाशी संबंधित समस्या दूर होण्यासाठी, धनलाभासाठी मिरची-लिंबू टांगा.
वास्तू दोष दूर होण्यासाठीही याचा वापर करावं असं म्हटलं जातं.