वास्तू शास्त्रातील हे उपाय घरात गुडलक आणतात.

घरात मोरपीस ठेवल्याने वास्तू दोष दूर होतात.

घराच्या पश्चिमेला पांढऱ्या किंवा सोनेरी रंगाचे कॅलेंडर लावावे.

घरात 7 घोडे असलेलं पेंटिंग, पोहणाऱ्या माशांचं चित्र लावावं.

तांब्यापासून बनवलेले स्वस्तिक घरात लावणं शुभ मानतात.

वास्तूनुसार घरात एक नारळ जरूर असावा, ते लक्ष्मीचं प्रतिक आहे.

गणरायाची प्रतिमा घरात ठेवल्याने घरातील विघ्न दूर होतात.

तुळशीचे रोप घरात नक्की असावे. हे रोप घराच्या पूर्वेला ठेवावे.