बऱ्याचदा कामाच्या टेबलावर अशा वस्तू ठेवतो ज्यांची गरज नसते.

या गोष्टींमुळे वास्तुदोष निर्माण होतात आणि आपल्याला आपले काम करावेसे वाटत नाही.

निरुपयोगी वस्तू कामाच्या टेबलावरून लवकर काढून टाका.

कामाच्या टेबलापासून खाण्यापिण्याचे पदार्थ लांब ठेवावेत.

टेबलक्लॉथ फाटलेला किंवा अस्वच्छ नसावा. त्यामुळे प्रगतीचा मार्ग ठप्प होऊ शकतो.

मृत व्यक्तींचे फोटो टेबलावर ठेऊ नये, त्यामुळे त्रास होऊ शकतो.

यामुळे तुम्ही तुमचे काम नीट करू शकत नाही.

ऑफिसमध्ये किंवा घरीही कामाच्या टेबलावर या वस्तू ठेवू नका.