वास्तुशास्त्रानुसार घरात कोणती वस्तू कुठे ठेवावी याची योग्य दिशा सांगितलेली आहे. 

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये वॉर्डरोब ठेवण्यासाठी काही नियम बनवण्यात आले आहेत.

कपाट योग्य दिशेला ठेवल्यास लक्ष्मी आणि कुबेराचा आशीर्वाद मिळतो.

घरातील कपाट दक्षिण-पश्चिम दिशेला ठेवावे. 

कपाट कधीच उत्तर-पूर्व दिशेला ठेवू नये.

कपाट अशाप्रकारे ठेवा जेणेकरून त्याचे दरवाजे दक्षिणेकडे उघडणार नाहीत. 

 कपाटाचं दार उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे उघडल्यास कुबेराची कायम कृपा राहील.

कपाट कायम खिडकीजवळ ठेवावे म्हणजे योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश येईल. 

जर तुमचं पैशाचं कपाट बेडरूममध्ये असेल तर योग्य दिशेलाच ठेवावे.