हिंदू धर्मात आठवड्यातील असे काही दिवस सांगण्यात आले आहेत, ज्या दिवशी नखं कापणे आणि केस धुणे अशुभ मानले जाते.

केस धुण्यासाठीही वेगवेगळे दिवस असतात, ज्याचे पालन केल्याने आयुष्यात आनंद येतो असं म्हणतात.

 जाणून घ्या कोणत्या दिवशी केस धुतल्याने काय होते. 

विवाहित महिलांनी सोमवारी केस धुणे टाळावे,  नाहीतर कौटुंबिक कलह वाढतो

मंगळवारी विवाहित महिलांसह अविवाहित मुलींनी केस धुवू नयेत. 

 बुधवारी अविवाहित मुलींव्यतिरिक्त विवाहित महिलाही  केस धुवू शकतात.

या दिवशी केस धुतल्याने सुख-समृद्धी येते. तसेच पैशाची आणि धान्याची कमतरता राहत नाही. 

गुरुवारी चुकूनही केस धुवू नये. अन्यथा आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. 

 शुक्रवारी केस धुतल्यास लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो, आर्थिक संकट दूर होते.