मराठी मालिकांमध्ये वटपौर्णिमाचा उत्साह दिसत आहे.
स्टार प्रवाहच्या मालिकांमधील अभिनेत्री वटपौर्णिमेसाठी पारंपरिक लूकमध्ये दिसत आहेत.
‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील श्वेता आणि आणि सौंदर्या ट्रॅडिशनल लूकमध्ये खूप सुंदर दिसत आहेत.
‘शुभविवाह’ मालिकेत आकाश आणि भूमीही वटपौर्णिमेसाठी तयार झाले आहेत.
‘पिंकीचा विजय असो’ मालिकेत पिंकीची वटपौर्णिमा आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी होत आहे.
‘मुरांबा’ मालिकेत वटपौर्णिमेला काय घडणार याबद्दल सगळ्यांना उत्सुकता आहे.
मराठी मालिकांमधल्या खलनायिका वटपौर्णिमेला नवा कट रचण्याचीही शक्यता आहे.
स्टार प्रवाहच्या मालिकांमध्ये वटपौर्णिमेच्या भागात प्रेक्षकांचं मनोरंजन होणार हे मात्र नक्की.