प्रोटीनची कमतरता भरून काढतात

Health

07 January 2026

Author:  शिल्पा आपटे

प्रोटीनच्या कमतरतेमुळे केस गळती, स्किनची समस्या निर्माण होते

प्रोटीनची कमतरता 

Picture Credit: Pinterest

टोफूमुळे शरीरातील प्रोटीनची समस्य दूर होण्यास मदत

टोफू

Picture Credit: Pinterest

क्विनोआ खाल्ल्याने फायबर, कार्ब्स, लोह हे पोषक घटक मिळतात

क्विनोआ

Picture Credit: pinterest

डाळ आणि बीन्समुळे प्रोटीनची कमतरता भासणार नाही

डाळ, बीन्स

Picture Credit: Pinterest

बदाम, अक्रोड, चिया सीड्स, यामध्ये हेल्दी फॅट्स असतात, आरोग्यासाठी फायदेशीर

अक्रोड

Picture Credit: Pinterest

प्रोटीनयुक्त पदार्थ खाताना ते लिमिटमध्ये ठेवून खा. 

योग्य प्रमाण

Picture Credit: Pinterest