थंडीसाठी उत्तम,  veg सूप

Life style

15 December 2025

Author:  शिल्पा आपटे

गाजर, भोपळा, फरसबी, ब्रोकोली, पालक, मेथी या भाज्या वापराव्या

साहित्य

Picture Credit: Pinterest

उत्तम फायबर, अँटी-ऑक्सिडंट्स असतात, पचायला उपयुक्त

पोषक घटक 

Picture Credit: Pinterest

सर्व भाज्या मंद आचेवर शिजवून घ्या

शिजवून घ्या

Picture Credit: Pinterest

भाज्या शिजलव्यावर ब्लेंड कराव्या, संपूर्ण ब्लेंड करू नये

ब्लेंड करावे

Picture Credit: Pinterest

कमी मसल्यांचा वापर करा त्यामुळे गॅस, एसिडीटी, जळजळ होत नाही

कमी मसाले

Picture Credit: Pinterest

पचायला हलकं, सोपं आणि पौष्टिक असल्याने पचनशक्ती सुधारते

पचनशक्ती सुधारते

Picture Credit: Pinterest

कधीही प्यावे, सकाळी, दुपारी किंवा अगदी रात्रसुद्धा पिवू शकता. 

कधी प्यावे

Picture Credit: Pinterest