कच्चा कांदा  फुफ्फुसांसाठी चांगला,आणि कर्करोग टाळण्यास मदत करू शकतो.

काकडी कच्ची खाल्ल्यास त्यातील पोषक तत्वांचा जास्त फायदा होऊ शकतो. 

पालकामध्ये असलेले फोलेट, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी  हे पालक न शिजवता खाल्लास जास्त प्रमाणात मिळतात. 

टोमॅटो कच्चा खाल्ल्यास लठ्ठपणा, कर्करोग, मधुमेह यांचा धोका कमी होऊ शकतो.

कच्चं गाजर हे फायबर,व्हिटामिन के 1 चा उत्तम स्त्रोत आहे. 

बीटरुटमध्ये व्हिटामिन्स आणि मिनरल्स खूप प्रमाणात असतात. 

ब्रोकोली कच्ची खाल्ल्यास फायबर,व्हिटामिन्स जास्त प्रमाणात मिळतात. 

 कच्चा लसूण खाणं शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. 

 मोड आलेली कडधान्य कच्ची खाल्ल्यास शरीरातील व्हिटॅमिन बी आणि सी टिकून राहण्यास मदत होते.