Published March 18, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
नसेवर नस चढल्यास तीळाच्या, मोहरीच्या तेलाने हलक्या हाताने मालिश करा, ब्लड फ्लो सुधारतो
नियमित एक्सरसाइद केल्यास, स्ट्रेचिंगमुळे नसांमधील ब्लड फ्लो सुधारतो, वेदना कमी होतात
पोटॅशिअम आणि फायबरमुळे नसा मजबूत होण्यात मदत होते, बदाम, पिस्ता, मसूर नक्की खावेत
वजन जास्त झाल्यास नसेवर नस चढण्याची समस्या उद्भवते. मज्जातंतूंवरील दबाव कमी होतो
गरम पाण्याने शेकल्यास ब्लड सर्कुलेशन चांगले होते, दुखावा कमी होतो
धान्य आणि फळं खाल्ल्यास नसा स्ट्राँग होतात, शरीराला पोषक तत्त्व मिळतात
एकसारखी ही समस्या उद्भवत असल्यास सोडियम आणि खारट खाणं कमी करावं
गरम पाण्यात एप्पल सायडर व्हिनेगर मिक्स करून पाण्यात पाय टाकून बसावे, ब्लड सर्कुलेशन सुधारते