अभिनेत्री विदुला चौगुले नेहमी सोशल मीडियावर सक्रीय असते.

ती वेगवेगळ्या लूकमधले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

समुद्रकिनारी नुकत्याच काढलेल्या  फोटोंमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.

Bringing the sun wherever I go! असं कॅप्शन तिने फोटोशूटला दिलं आहे.

तिच्या या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत.

कुणी इतकं सुंदर कसं दिसू शकतं? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.

पारंपरिक लूक असो वा वेस्टर्न विदुला सगळ्या लूकमध्ये उठून दिसते.

तिच्या लूकचं कायम कौतुकचं होत असतं.

विदुलाचे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत.