उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग बालपणात खूपच गोंडस दिसत होते.
जो बायडन हे सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत.
जस्टिन ट्रूडो हे सध्या कॅनडाचे राष्ट्राध्यक्ष आहेत, ते आजही handsome आहेत.
बोरिस जॉन्सन हे यापूर्वी इंग्लंडचे पंतप्रधान होते.
व्लादिमीर झेलेन्स्की हे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष आहेत.
बराक ओबामा हे अमेरिकेचे अध्यक्ष असताना ते जगातील सर्वात प्रभावशाली नेते मानले जात होते.
एंजेला मार्कल या जर्मनीच्या माजी चान्सलर होत्या.
शहबाज शरीफ सध्या पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत.
पोप फ्रान्सिस हे रोमन कॅथोलिक चर्चचे आहेत. ते जगभर खूप लोकप्रिय आहे.