सध्या प्री-वेडिंग फोटोशूटचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे.
आज आम्ही तुम्हाला एक विचित्र प्री-वेडिंग फोटोशूट दाखवणार आहोत.
या प्री-वेडिंग फोटोशूटमध्ये हिरो आणि हिरॉईन आहे किंग कोब्रा.
प्री-वेडिंग फोटोशूटमध्ये किंग कोब्रा या कपलचा जोडीदार बनलाय.
Title 2
तेवढ्यातच नवरा मुलगा आपल्या होणाऱ्या बायकोला वाचवायला पोहोचतो.
अचानक समोर आलेल्या सापाला पाहून नववधू घाबरते.
आपल्या होणाऱ्या बायकोसाठी तो मुलगा चक्क सापाशी दोन हात करतो.
सापला पकडतो, आणि नववधूचे प्राण वाचवतो.
आपल्या होणाऱ्या नवऱ्याचं धाडस पाहून मुलगी त्याच्या प्रेमातच पडते.