घरातील पंखा हा बऱ्याचदा अनेक तासांसाठी सुरू असतो.
पंख्याला कोणतीही समस्या न येता दीर्घकाळ टिकेल अशी रचना करण्यात आली आहे.
उन्हाळ्यातही पंख्याचा आधार मोठा असतो.
अनेकदा दिवसा एसी ऐवजी फक्त पंखा चालू असतो.
कमी विजेचा वापर करून पंखा तासनतास चालू राहतो. आता BLDC तंत्रज्ञान आले आहे
पंखा तासनतास चालू असेल तर गरम होतो. या गोष्टीची सगळ्यांनाच चिंता असते.
फॅनची मोटर इलेक्ट्रीसिटीचं रुपांतर वाऱ्यामध्ये करते, त्यामुळे मोटर गरम होते.
त्यामुळे 8 तासांनंतर 1 तास तरी पंखा बंद ठेवावा.
जास्त तास पंखा सुरू ठेवल्याने तो लवकर खराब होतो.
पंख्याची ब्लेड वेळोवेळी साफ करत जा. त्यामुळे तो जास्त काळ टिकेल.