पहिलं अंडं की पहिली कोंबडी? हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल.

अखेर याचं उत्तर सापडलंय की आधी अंडं की आधी कोंबडी?

अनेक शास्त्रज्ञांनी यावर संशोधन करून ते शोधून काढले.

शास्त्रज्ञांच्या मते, पहिल्यांदा अंड नाही तर कोंबडा-कोंबडी आले.

असं म्हणतात की, पूर्वीचे कोंबडा-कोंबडी खूप वेगळे होते.

असे म्हटले जाते की पूर्वी ते पिल्लांना जन्म देत होते, आता बदलामुळे ते अंडी घालतात.

सध्याची परिस्थिती इतकी बदललेली आहे की कोड्याचं उत्तर शोधणंही खूप कठीण झालंय.

तेव्हा आता कोणी विचारलं आधी अंडं की आधी कोंबडी? तर लगेच उत्तर द्या.