सनरायझर्स हैदराबादला चिअर करताना या मुलीचा फोटो व्हायरल होत आहे.

काव्या मारन सनरायझर्स हैदराबादची मालकीण आहे. 

काव्या यांची 2018 मध्ये SRH ची CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

काव्याच्या वडिलांचे नाव कलानिधी मारन सन ग्रुपचे मालक आहेत.

फोर्ब्सनुसार, त्यांचे वडील कलानिथी यांची संपत्ती 2.3 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 18000 कोटी रुपये आहे.

काव्या SUN टीव्ही नेटवर्कच्या कामातही सक्रिय आहे.

काव्याने UK मधून MBAचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे.