कासवाबद्दलच्या या 10 गोष्टी थक्क करणाऱ्या आहेत.
कासव हे जगातील सर्वात जुने सरपटणारा प्राणी आहे
कासव हे डायनॉसॉरच्या काळातील प्राणी मानले जातात, जे 200 दशलक्ष वर्षांपूर्वी पृथ्वीवर आढळले होते.
कासवांचं कवच हाडं आणि कार्टिलेजचे असते. ते धोक्यापासून संरक्षण करते.
कासवांचं एक कवच 50 पेक्षा जास्त हाडांनी बनलेलं आहे.
कासव त्यांच्या कवचातून बाहेर पडू शकत नाहीत, शरीराला चिकटलेले असते
जमिनीवरील कासवं फळे, बीटल आणि गवत खातात, तर समुद्री कासवं शेवाळं, जेलीफिश खातात.
कासव शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारचे असतात.
कासव श्वास घेण्यासाठी तोंड पाण्यातून बाहेर काढतात, ते जमिनीवर अंडी घालतात
खूप काळ जीवंत राहाणारा सजीव म्हणून कासव ओळखलं जातं.
IUCN च्या मते, कासवांच्या 300 प्रजातींपैकी 129 प्रजाती धोक्यात आहेत