या स्टोनला देवांचा स्टोन असंही म्हणतात.
Lapis lazul असे त्याचे नाव आहे
हा चमकदार निळा दगड शतकांपासून खूप मौल्यवान आहे
हा स्टोन दागिने, पेंटिंगमध्ये वापरला जातो.
जगातील सर्वात चांगला Lapis lazul अफगाणिस्तानमध्ये मिळतो.
सिंधू संस्कृतीत, मोती तयार करण्यासाठी वापरला जात होता
इजिप्शियन लोकांचा असा विश्वास होता की या दगडात आध्यात्मिक आभा आहे
भारतात या दगडाला संस्कृतमध्ये 'राजवर्त' असे म्हणतात