Published March 08, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - Instagram
महाराष्ट्रातील मेट्रो सिटी म्हणून नागपूर शहर ओळखलं जातं
ऑरेंज सिटी अशी ओळख असलेल्या या शहराचा इतिहास 3000 वर्ष जुना आहे
देवगडचा गोंड राजा बख्त बुलंद शाह याने नागपूरची स्थापना केली
हे शहर नाग नदीच्या किनारी वसलेलं आहे
नाग नदीचा मार्ग, प्रवाहात अनेक साप आहेत म्हणून नदी आणि शहराचे नाव नागपूर पडले
या ठिकाणी आधी नागफणी जंगल होतं आणि या जंगलात नाग राहायचे असं म्हटलं जातं
नागपूरचे जुने नाव फणींद्रपूर किंवा फणीपूर होते असं सांगितलं जातं