डास रक्त शोषतात, कानाभोवती भुणभुण करतात

आकडेवारी सांगते की डासांमुळे जगात दरवर्षी सुमारे 1 दशलक्ष मृत्यू होतात.

आईसलँड हा जगातील एकमेव देश आहे जिथे डास नाहीत.

याचं कारणही कोणालाच माहित नाही, शास्त्रज्ञांसाठीही हे एक रहस्य आहे.

हा देश अंटार्क्टिकासारखा थंड नाही. आइसलँडमध्ये तलावांची कमतरता नाही.

तसं फार काही खास आइसलँडमध्ये नाही की ज्यामुळे तिथे डास नाहीत.

आइसलँडच्या शेजारी- नॉर्वे, डेन्मार्क, स्कॉटलंडमध्येही डासांची पैदास होते

त्यामुळे आइसलँडमध्ये डास का नाहीत हे एक रहस्यच आहे.