सोशल मीडियावर हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
व्हायरल होत असलेला फोटो ऑप्टिकल इल्युजनचा आहे.
ऑप्टिकल इल्युजनच्या या फोटोतून तुम्हाला bone शोधायचे आहे.
तुमची नजर घारीसारखी तेज असेल तर तुम्हाला bone नक्की दिसेल
फोटोत तुम्हाला कुत्र्याची पिल्लं दिसत असतील त्यातच लपलंय bone
अनेकांना हे चॅलेंज पूर्ण करणं जमलेलं नाही.
फोटोतील bone शोधण्यासाठी कोणतंही वेळेचं बंधन नाही.
नाही दिसलं ना bone, या वर्तुळात पाहा दिसेल.